Lalbaugcha Raja 2024 LIVE Darshan: लालबागच्या राजाची आरती सुरू, घ्या बाप्पाचं LIVE दर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

लालबागचा राजा लाइव्ह दर्शन
लालबागचा राजा लाइव्ह दर्शन
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घ्या LIVE दर्शन लालबागच्या राजाचं

point

पाहा लालबगाच्या राजाच्या आरती

point

मुंबई Tak वर लालबागच्या राजा LIVE

मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि दिग्गज नेतेही लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. दुसरीकडे सामान्य भाविकांनीही राजाच्या दरबारात मोठी गर्दी केली आहे. अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाचं दर्शन सुरू झालं आहे. याशिवाय मुंबई Tak वर आपल्याला लालाबागच्या राजाची लाइव्ह आरती देखील पाहता येणार आहे.

लालबागच्या राजाची आरती आणि LIVE दर्शन...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT