Viral Video : दोघींचा एकावरच जीव जडला, चहाच्या टपरीवर तुफान भिडल्या!
सोशल मीडियावर भांडणाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरूणी तुफान भिडल्या आहेत.एकमेकांच्या अंगावर जातायत, एकमेकांवर खुर्च्या फेकतायत. असे या व्हिडिओत दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
UP Gorakhpur Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मनोरजनात्मक असतात,तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत दोन तरूणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या तुफान राड्यात एकमेकांवर खुर्च्या फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. आता नेमक्या या तरूणी का भांडल्या आहेत? आणि यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊयात. (uttar pradesh gorakhapur nauka vihar viral video two girls fight for one boy shocking story)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर भांडणाचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरूणी तुफान भिडल्या आहेत.एकमेकांच्या अंगावर जातायत, एकमेकांवर खुर्च्या फेकतायत. असे या व्हिडिओत दिसून येत आहे. खरं तर या व्हिडिओतील एक तरूणी खूपच भडकली, तर दुसरी तरूणी शांतपणे तिचे भांडण सहन करतेय. व्हिडिओत भडकलेली तरूणी दुसऱ्या तरूणीवर खुर्च्या फेकून मारत आहे, तर दुसरी तरी निमुटपणे या गोष्टी सहन करत नाही. आणि तिला पोलीस बोलावण्याची धमकी देतेय.
हे ही वाचा : MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?
एका टपरीवर हा संपूर्ण राडा झाला आहे. आणि एका तरूणावरून या दोन तरूणी तुफान भिडल्या आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूर नौका विहारची असल्याची माहिती आहे. हा व्हिड़िओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.
हे वाचलं का?
Kalesh b/w Two girls at Chai tappri over a Guy near Nauka Vihar,Gorakhpur UP
pic.twitter.com/6TyEJectuV— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 20, 2023
घर के कलेश नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शे्अर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला ही घटना युपीच्या गोरखपुरमध्ये नौका विहारमध्ये घडल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एका तरूणामुळे या तरूणी भिडल्याची घटना घडली आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Nawaz Modi: “मला, मुलीला लाथा घातल्या, अंबानींनी वाचवलं”, रेमंडच्या मालकावर पत्नीचे गंभीर आरोप
या व्हिडिओच्या कॅप्शनला एका युझरने लिहले की, काही जास्तच राग आलाय. तर दुसऱ्या युझरने गोऱखपुर खुप बदललाय अशी कमेंट केली आहे. दिल्ली नोएडातल्या मुली एकमेकांसोबत भिडतायत, तेही एका मुलासाठी.. तर तिसऱ्या एका य़ुझरने लिहले की, या मुली भांडलेल्या चांगल्या दिसत नाही. चौथ्या युझरने लिहले की, मुली आता मुलांसारख्या होत चालल्या आहेत, असे लिहले आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT