Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमसोबत आमदार पती वागला गुलीगत; म्हणाल्या त्याने…
Oshin Sharma: ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत. त्यांनी 2020 मध्ये HPAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि 17वा रँक मिळवला.
ADVERTISEMENT
▌
बातम्या हायलाइट
ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत.
त्यांनी 2020 मध्ये HPAS परीक्षा उत्तीर्ण केली.
ओशिन शर्मा या मूळच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत.
1/6 : ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत. त्यांनी 2020 मध्ये HPAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि 17वा रँक मिळवला.
2/6 : ओशिन शर्मा या मूळच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत, पण त्यांचे पालनपोषण शिमल्यात झाले आहे. त्यांचे वडील नायब तहसीलदार आहेत, तर आई डीसी कांगडा यांच्या स्वीय सहाय्यक आहेत.
3/6 : ओशिन शर्मा यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी अधिकारी होण्याचा मार्ग निवडला.
4/6 : एचपीएएस उत्तीर्ण झाल्यानंतर ओशिन शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांचे लक्ष्य एचपीएएस अधिकारी परीक्षा उत्तीर्ण करणे नव्हते, त्या यूपीएससीची तयारी करत होत्या.
5/6 : ओशिन शर्मा यांचे लग्न आमदार विशाल नेहारिया यांच्यासोबत 26 एप्रिल 2024 रोजी झाला होता. लग्नापूर्वी फेब्रुवारी महिन्यात चंदीगडमधील एका हॉटेलमध्ये नेहारिया यांनी अत्याचार केल्याचा आरोप ओशिन यांनी केला होता.
6/6 : इतकंच नाही तर लग्नानंतर चार दिवसांनी जेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली तेव्हा तिच्या आमदार पतीने तिला घरातून हाकलून दिल्याचा आरोप तिने केला होता.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT