प्रसिद्ध यूट्यूबर तरुणीचा 'तो' Video लीक! इंटिमेट व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये खळबळ
Sona Dey Youtuber MMS Leak: प्रसिद्ध YouTuber सोना डे हिचा MMS लीक झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. आता याच व्हिडीओबाबत स्वत: सोनाने नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यूट्युबर सोना डेचा MMS Video लीक!
व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ
सोनाने सोशल मीडियावर दिले स्पष्टीकरण
Sona Dey: मुंबई: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि YouTuber सोना डे ही सध्या वादात सापडली आहे. तिचा एक MMS व्हिडीओ हा समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे सोना डे ही खूपच त्रस्त आहे. यावर बोलताना सोना म्हणाली, 'हा फेक व्हिडीओ आहे. मी या व्हिडीओमध्ये नाही.' या व्हायरल व्हिडीओमध्ये मॉडेल ही आक्षेपार्ह आणि इंटिमेट अवस्थेत दिसत आहे. (famous youtuber sona dey mms video leaked fans were shocked after watching it what did sona say in her defense)
ADVERTISEMENT
आणखी एका सोशल मीडिया सेन्सेशनचा एमएमएस व्हिडीओ (MMS Video) सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावेळी सोना डे ही निशाण्यावर आहे. या व्हिडीओमुळे तिचे फॉलोअर्स हैराण आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
हे ही वाचा>> Kolkata Crime : कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर 'ती' पोस्ट व्हायरल! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नेटकऱ्यांनी सुनावलं
व्हिडीओ लीक झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत की, व्हिडीओमध्ये दिसणारी तरूणी ही खरोखर सोना डे आहे का? की यामागे काही षडयंत्र आहे? लोक सोना डेला इंटरनेटवर खूप सर्च करत आहेत, कारण तिचा कथित एमएमएस व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
हे वाचलं का?
कोण आहे सोना डे?
सोना डे ही मूळची बंगालची रहिवासी आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि YouTuber आहे. सोनाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिच्या यूट्यूब चॅनेलवर 2.5 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. सोना तिच्या यूट्यूब चॅनलवर सातत्याने डान्सचे व्हिडीओ अपलोड करत असते. या वादग्रस्त व्हिडीओवर बोलताना सोना डे म्हणाली, "ती मी नाही आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ बनवला गेला आहे. हा एडिट केलेला व्हिडीओ आहे."
चॅनेलवर व्हिडीओ केला अपलोड, अन् चाहत्यांना सांगितलं...
सोना डेचा कथित एमएमएस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सोनाने तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे एक व्हिडीओ जारी केला ज्यामध्ये तिने सांगितले की हा व्हिडीओ तिचा नाही आणि त्यात दिसणारी महिला बांगलादेशी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Narendra Modi: 'आरोपींना कठोर शिक्षा...', 'त्या' प्रकरणावरून PM मोदी प्रचंड संतापले!
सोना डान्सर म्हणूनही ओळखली जाते. सोनाने Dance India Dance आणि India’s Best Dancers सारख्या टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. ती इंडियाज बेस्ट डान्सर शोचीही विजेती ठरली होती.
ADVERTISEMENT
सोनाचा जन्म 15 फेब्रुवारी 1999 रोजी कोलकाता येथे झाला. सोना तिच्या लिप-सिंकिंग आणि डान्सिंग व्हिडीओंद्वारे सर्वाधिक प्रसिद्ध झाली आहे. ती तिचे व्हिडीओ यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्रामवर अपलोड करते. सोनाने इन्स्टाग्राम आणि टिकटॉकच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. सोनाची फॅशन मॉडेल म्हणूनही ओळख आहे.
सोन्याची संपत्ती ही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. ती प्रसिद्ध डिझाईन मासिकांचा एक भाग आहे. सोनाची सर्वाधिक कमाई इन्स्टाग्राम रीलमधून येते. याशिवाय सोना वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे आणि मेकअपची जाहिरात करूनही पैसे कमवते. सोना सध्या सिंगल आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT