Exit Poll 2024 : निकालाआधी नेत्यांची धडधड वाढणार, एक्झिट पोल कुठे आणि कधी पाहता येणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

exit poll 2024 maharashtra lok sabha election 2024 lok sabha result date time and where to watch maharashtra exit poll prediction
महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे.
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll 2024 and Result : देशात सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडणार आहे. या मतदानानंतर संध्याकाळी लगेचच लोकसभेचा (Lok Sabha Election)  एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर होणार आहेत. त्यामुळे हा एक्झिट पोल नेमका कधी,कुठे ,कोणत्या तारखेला आणि किती वाजता पाहता येणार आहे. हे जाणून घेऊयात. (exit poll 2024 maharashtra lok sabha election 2024 lok sabha result date time and where to watch maharashtra exit poll prediction) 

ADVERTISEMENT

तारीख आणि वेळ काय? 

महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आता एक्झिट पोलची प्रतिक्षा अनेकांना लागली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा एक्झिट पोल 1 जून 2024 ला पाहता येणार आहे. या दिवशी सातव्या टप्प्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यामुळे एक्झिट पोल शेवटचं मतदान झाल्यानंतर पाहता येणार आहे.त्यामुळे संध्याकाळी 6.30 वाजल्यानंतर हा एक्झिट पोल पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा : भुजबळांकडून थेट आव्हाडांची पाठराखण, महायुतीलाच सुनावलं!

निकाल कधी लागणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल 04 जून 2024 रोजी लागणार आहे. त्यामुळे 4 जूनच्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सकाळच्या मतमोजणीनंतर दुपारी निकालाबाबत स्पष्टता येण्याचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक्झिट पोल आणि निकाल कुठे पाहाल? 

महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि एक्झिट पोल तुम्हाला https://www.mumbaitak.in/ या वेबसाईटवर आणि युट्युब चॅनलवर पाहता येणार आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha : शिंदे 'ही' जागा गमावणार, तर ठाकरेंच्या पारड्यात विजय

    follow whatsapp

    ADVERTISEMENT