Optical Illusion Test : 'भाभी'च्या गर्दीत लपलेय 'चाची'! जीनियसच 12 सेकंदात शोधू शकतात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical illusion IQ Test
Optical illusion viral photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल

point

फोटोत लपलेला चाची शब्द 12 सेकंदात शोधून दाखवा

point

...तरच तुम्ही या टेस्टमध्ये होणार यशस्वी

Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना धोका देण्याचे काम करतात. यामध्ये लपलेल्या गोष्टी तुमच्या समोर असतात. पण त्या तुम्हाला सहजपणे दिसत नाहीत. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही पुरते गोंधळलेले असते. कारण अशाप्रकारचे फोटो वाटतात तितके सोपे नसतात. ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर असते, अशीच माणसं या फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधऊ शकतात. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, सर्व ठिकाणी भाभी हे नावं लिहिलं आहे. पण कुठेतरी चाची हे नावही लिहिलेलं आहे. ते तुम्हाला 12 सेकंदात शोधून दाखवायचं आहे.

ADVERTISEMENT

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमुळे तुमच्या बुद्धीची क्षमता वाढते. या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचा एक जबरदस्त उदाहरण म्हणू शकता. कारण अनेक लोकांना खूप प्रयत्न केल्यानंतरही चाची हा शब्द शोधता आला नाही. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, तीच माणसं या फोटोत लपलेला चाची शब्द शोधून दाखवू शकतात. जर तुम्हाला तुमची आयक्यू लेव्हल चेक करायची असेल. तर हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो तुम्ही पाहू शकता. या फोटोत लिहिलेला चाची शब्द 12 सेकंदांच्या आत शोधायचा असेल, तर तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागेल.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा- मनोज जरांगे पाटील

फोटो पाहिल्यावर खूप सामान्य वाटतो. पण यात लपलेलं चाची नाव शोधणं कठीण आहे. यासाठी तुम्हाला मेंदुला चालना द्यावी लागणार आहे. ज्या लोकांना या फोटोत लपलेला चाची शब्द शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला चाची शब्द शोधण्यात अजूनही यश आलं नाही, त्यांना आम्ही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टचं उत्तर सांगणार आहोत. तुम्ही फोटोच्या शेवटी पाहिलं तर तिसऱ्या लाईनमध्ये पिवळ्या बॉक्समध्ये चाची शब्द लिहिलेला दिसेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nitesh Rane: "सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या...", आमदार नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT