Maharashtra Exit Poll : भाजपचं स्वप्न धुळीस? सर्व एक्झिट पोलने उडवली महायुतीची झोप

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळू शकतात? पहा सर्व एक्झिट पोल
महाराष्ट्रातील 48 जागांचे एक्झिट पोल काय आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

point

महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल २०२४

point

महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळेल?

Maharashtra Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीत सगळ्यांच्या नजरा महाराष्ट्राकडे लागलेल्या आहेत. 48 जागांपैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपने ठेवले होते. पण, भाजपचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील निकालाचा अंदाज मांडणारे सर्व एक्झिट पोल समोर आले असून, त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. (Exit poll predicts that, BJP Led Mahayuti will loss almost 20 seats in Maharashtra Lok sabha)

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे उद्देशाने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने झोकून दिले होते. 45 पेक्षा जास्त जागा जिंकू असे भाजपकडून सांगितले जात होते, पण भाजपला 2024 आणि 2019 मध्ये मिळालेल्या जागा इतक्याही जागा मिळणार नाही, असे एक्झिट पोल म्हणताहेत. 

2019 मध्ये भाजप-शिवसेना युती होती. युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी भाजप युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. जवळपास 20 जागा कमी होतील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडिया' एक्झिट पोल

महायुती - 28 ते 32 जागा
महाविकास आघाडी - 16 ते 20 जागा
इतर - 00 ते 02 जागा

Maharashtra Lok Sabha Election Exit poll 2024
महाराष्ट्रातील 48 जागांबद्दल 'इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडिया'चा एक्झिट पोल.

 

ADVERTISEMENT

एबीपी सी व्होटर 

महायुती - 22 ते 26 जागा
महाविकास आघाडी - 23 ते 25 जागा

ADVERTISEMENT

न्यूज 18 एक्झिट पोल

महायुती - 32 ते 35 जागा
महाविकास आघाडी - 15 ते 18 जागा

चाणक्य एक्झिट पोल

महायुती - 28 ते 38 जागा
महाविकास आघाडी - 10 ते 20 जागा

हेही वाचा >> ठाकरे-शिंदेंची उडणार झोप! इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाचा खळबळ उडवणारा पोल

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोल

महायुती - 24 ते 32 जागा
महाविकास आघाडी - 17 ते 24 जागा

टीव्ही 9-पोलस्ट्रॅट एक्झिट पोल

महायुती - 22 जागा
महाविकास आघाडी - 25 जागा

टाइम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोल

महायुती - 26 जागा
महाविकास आघाडी - 22 जागा

TV9- Polstrat सर्व्हे 

भाजप : 18 
कॉंग्रेस :  05
NCP (अजित पवार) : 00
NCP (शरद पवार) : 06
शिवसेना (शिंदे गट) : 04
शिवसेना (ठाकरे गट) : 14
अपक्ष - 1

हेही वाचा >> 'इंडिया आघाडी'ला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात किती मिळणार जागा?

एबीपी सी व्होटर सर्व्हे 

भाजप : 17 जागा
कॉंग्रेस :  08
NCP (अजित पवार) : 01
NCP (शरद पवार) : 06
शिवसेना (शिंदे गट) : 06
शिवसेना (ठाकरे गट) : 9 जागा

इंडिया TV 

भाजप - 18-22
शिवसेना (शिंदे) : 5-7 
शिवसेना ( ठाकरे गट )  : 9-13
NCP (अजित पवार ) : 1-3
NCP (शरद पवार ) : 4-5
कॉंग्रेस - 4-6
इतर - 0-0

News 18 lokmat  सर्व्हे 

महायुती : 32-35
मविआ : 15-18

भाजप : 23
कॉंग्रेस :  05
शिवसेना ( शिंदे ) - 07
NCP ( अजित पवार ) - 02
NCP ( शरद पवार ) - 04 
शिवसेना ( ठाकरे ) - 07
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT