1 December Horoscope: 'या' राशीच्या लोकांचा नोकरीचा संघर्ष थांबेल! कोणा कोणाला मिळणार पैसाच पैसा?
Today Horoscope In Marathi: ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोणत्या राशीचे लोक होतील मालामाल?
'या' राशीच्या लोकांंना आरोग्याची घ्यावी लागेल काळजी
'या' राशीच्या लोकांना नोकरीची सुवर्ण संधी
Today Horoscope In Marathi: ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं. यामध्ये सर्व राशी (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) यांचं दैनंदिन राशी भविष्य सिवस्तरपणे सांगितलं जातं. राशी भविष्यानुसार, आजचा दिवस सर्व राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. काही लोकांना त्यांच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. जाणून घेऊयात आजच्या राशी भविष्याची सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
मेष राशी
पैशांमुळे मित्रांशी वादविवाद होऊ शकतात. आरोग्याची समज्या जाणवू शकते. कुटुंबातील सदस्यांचं सहाकार्य लाभेल. व्यापार-व्यवसायाच आर्थिक संकट येऊ शकतं. व्यापार-व्यावसायात नुकसान होऊ शकतं.
वृषभ राशी
वातावरणाच्या बदलांमुळे तुम्हाला शारिरीक थकवा जाणवू शकतो. आरोग्याबाबत चढ-उतार पाहायला मिळेल. व्यापार- व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस मंदिचा राहिल. सहकाऱ्यांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. पार्टनरसोबत नातं चांगलं राहिल.
हे वाचलं का?
मिथुन राशी
तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. व्यापार-व्यवसायात लाभ होऊ शकतो. नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. कुटुंबात मांगलिक कार्याचे योग बनतील. नवीन वाहन खरेदी करू शकता. आरोग्याबाबत समस्या येऊ शकतात.
कर्क
आरोग्याबाबत समस्यांचा सामना करू शकता. आरोग्याबाबत तुम्हाला चिंता वाटेल. व्यापार-व्यवसायात एखादं मोठं काम तुमच्या हातातून निघून जाईल. कुटुंबीयांसोबत संपतीबाबत मतभेद होऊ शकतात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra New CM: मोठी बातमी! भाजपकडून थेट शपथविधीची तारीख जाहीर, पण मुख्यमंत्री...
सिंह
कामात खूप व्यग्र राहिल्यानं तुम्हाला थकवा जाणवेल. हवामानामुळं आरोग्य बिघडू शकतं. मित्रांकडून आर्थिक मदत घेऊ शकता. नोकरीत अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. व्यापार-व्यवसायात नुकसान होऊ शकतं.
ADVERTISEMENT
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. आरोग्य उत्तम राहिल. व्यापाराच्या कामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढू शकता. कुटुंबात मांगलिक कार्याचा योग बनेल. पार्टनरचं सहकार्य मिळेल.
तुळा राशी
तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तुम्ही नवीन संपत्ती खरेदी करू शकता. व्यापार-व्यवसायात एखादी मोठी ऑफर तुम्हाला मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांचं प्रमोशन होऊ शकतं. कुटुंबात मांगलिक कार्याचा योग बनेल. आरोग्य उत्तम राहिल.
वृश्चिक राशी
तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. कुटुंबात जवळच्या व्यक्तीचं आरोग्य बिघडल्यानं तुम्ही नैराश्यात राहू शकता. आर्थिक स्थिती बिघडू शकते. व्यापारात नुकसान होऊ शकतं. कुटुंबात संपतीबाबत विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
हे ही वाचा >> Eknath Shinde यांची तब्येत बिघडली! नेमकं होतंय तरी काय?
धनू राशी
उतार-चढाव येऊ शकतात. पण आरोग्य सामान्य स्वरुपाचं राहील. कामकाजात पार्टनरसोबत वाद होऊ शकतात. ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ते काम बिघडू शकतं.
मकर राशी
तुमची खूप धावपळ होईल. आज तुम्ही एखादं नवीन काम सुरु करू शकता. ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. व्यापार-व्यवसायात पार्टनरचा व्यवहार चांगला राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबात नवीन पाहूण्याचं आगमन होऊ शकतं.
कुंभ राशी
तुमच्यासाठी शूभ असेल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळू शकते. एखादी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. कुटुंबात मांगलिक कार्याचं योग बनेल. मित्र आणि कुटुंबाकडून आर्थिक मदत होऊ शकते.
मीन राशी
तुमचं एखादं काम बिघडू शकतं. विरोधकांकडून कामकाजात अडथळे निर्माण केले जाऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात. व्यापारात घसरण होऊ शकते. कुटुंबात संपतीबाबत मतभेद असतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT