15 December 2024 Gold Rate: काय सांगता! मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे भाव पुन्हा गडगडले; 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त
Gold Rate Today In India : सोन्याच्या दरात आज रविवारी 15 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 900 रुपयांनी घट झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली घसरण?
मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या भाव काय?
सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव वाचून तुम्हालाही आनंदच होईल
Gold Rate Today In India : सोन्याच्या दरात आज रविवारी 15 डिसेंबरला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 900 रुपयांनी घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, मागील दोन दिवसांपासून सोन्याचे भाव कमी झाल्याचे समोर येत आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78000 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांच्या पुढे आहे.
ADVERTISEMENT
मार्केट एक्स्पर्टने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोनं-चांदीचे भाव वाढणार आहेत. चांदीच्या भावात आज 15 डिसेंबरला घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत चांदी आज एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचे भाव 95500 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे.
हे वाचलं का?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
चेन्नई
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांकडून भाजपच्या 'या' नेत्यांना मंत्रिपदाची संधी, पाहा BJP च्या मंत्र्यांची यादी!
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77940 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये झाली आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77940 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Shiv Sena Minister List: शिंदेंनी 'या' नेत्यांना दिली संधी, पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.
गुरुग्राम
गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे.
बंगळुरु
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपये झाली आहे.
नोएडा
नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78040 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71550 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT