Optical Illusion IQ Test: जमुनाच्या गर्दीत लपलेय 'यमुना', कोणा कोणाला दिसली नाही? क्लिक करून बघा
Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा ट्रेंड सुरु असून वेगवेगळे फोटो व्हायरल झाले आहेत. ऑप्टिकल इल्यूजन टेस्टसाठी व्हायरल झालेले फोटो इंटरनेटवर नेहमीच पाहायला मिळतात
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहून तुम्हीही गोंधळून जाल
11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला यमुना शब्द
...तरच तुम्हाला फोटोत लपलेला यमुना शब्द शोधता येईल
Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा ट्रेंड सुरु असून वेगवेगळे फोटो व्हायरल झाले आहेत. ऑप्टिकल इल्यूजन टेस्टसाठी व्हायरल झालेले फोटो इंटरनेटवर नेहमीच पाहायला मिळतात. या फोटोंना लोक खूप पसंत करतात. कारण असे फोटो लोकांच्या बुद्धीला आव्हान देतात आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडतात. फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तल्लख बुद्धी असणे आवश्यक असतं. तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झाला आहे. म्हणजेच या फोटोत सर्व ठिकाणी 'जमुना' नाव लिहिलेलं पाहायला मिळत आहे. पण या फोटोत कुठंतरी 'यमुना' असंही लिहिलं आहे. हे नाव शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 11 सेकंदाचा वेळ दिला गेला आहे.
ADVERTISEMENT
हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहिल्यावर तुम्हीही चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण पिवळ्या रंगाच्या या फोटोत सर्वत्र जमुना लिहिलेलं पाहायला मिळत आहे. पण तुम्ही खूप तीक्ष्ण नजरेने हा फोटो पाहिला, तर तुम्हाला या फोटोत लिहिलेला यमुना शब्द सहजरित्या पाहता येईल.
या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत जमुना नाव सर्वांनाच दिसत असेल, पण त्याच लोकांना यमुना हे नाव दिसेल, ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल. पण जे लोक या फोटोला सामान्य स्वरुपाची टेस्ट समजतात, त्यांना या फोटोत लपलेला यमुना शब्द पाहणे शक्य होणार नाही.
हे ही वाचा >> Viral Video: आरारारा खतरनाक! 'SCORPIO' चा जबरा फॅन...घराच्या छतावरच केली पार्किंग
ज्या लोकांनी ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेला यमुना शब्द अवघ्या दहा सेकंदात शोधून दाखवला आहे, त्यांच्याकडे तल्लख बुद्धी असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर नाही, त्यांना यमुना हा शब्द शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. कारण या फोटोत जमुना पाहणे खूपच सोपे आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Uddhav Thackeray Interview: "...म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही"; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
पण युमना शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. ज्या लोकांना या फोटोत लपलेला यमुना शब्द खूप प्रयत्न करूनही शोधता आला नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत की, या फोटोत यमुना हा शब्द नेमका कुठे लपला आहे. आम्ही खाली दाखवलेल्या फोटोत पाहू शकता की, शेवटून तिसऱ्या लाईनमध्ये यमुना शब्द रेड बॉक्समध्ये दाखवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT