Optical Illusion Test: 'या' फोटोत किती प्राणी लपलेत? दिमाग असणारेच सांगू शकतात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Animals Optical Illusion IQ Test
Animals Optical Illusion Latest Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो एकदा बघाच

point

या फोटोत नेमके किती प्राणी लपलेत?

point

...तरच तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये होऊ शकता यशस्वी

Optical Illusion IQ Test: तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो पाहिले असतील, ज्यांना पाहिल्यावर त्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी सहज सांगता येतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोनं सर्वांनाच गोंधळात टाकलं आहे. कारण हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो खूपच कठीण असल्याच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटू लागल्या आहेत. तुम्ही ऑप्टिकलच्या या फोटोत वेगवेगळे प्राणी असल्याचं पाहू शकता. पण या फोटोत नेमके किती प्राणी लपले आहेत? हे सांगणं अनेकांना जमलं नाहीय. पण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, असे लोक या फोटोत लपलेल्या प्राण्यांची संख्या सांगू शकतात. पण त्यांच्याकडे फक्त 11 सेकंदांची वेळ असणार आहे.

ADVERTISEMENT

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो @rainmaker1973 नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. बुद्धीला चालना देणारं जबरदस्त कोडं...फोटोत किती प्राणी दिसतात? अशाप्रकारचं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. ऑप्टिकल इल्यूजनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

हे ही वाचा >>  Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शर्यतीत..."

फोटो पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने म्हटलं, या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत 8 प्राणी लपले आहेत. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, मला या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत एकूण 9 प्राणी दिसले. यामध्ये फुलपाखरू, छोटा मासा, पक्षी असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अन्य यूजरने म्हटलं या फोटोत एकूण 38 प्राणी लपले आहेत. तसच या फोटोत 50 प्राणी असल्याचंही एका यूजरने म्हटलं आहे. 

हे ही वाचा >> Sharad Pawar: शरद पवार पुन्हा भिजले! भर पावसात फुंकली तुतारी, म्हणाले; "निवडणुकीचा निकाल..."

प्राण्यंचा हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सर्वात कठीण असल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण या फोटोत नेमके किती प्राणी लपले आहेत, याची बरोबर संख्या सांगणं, कुणालाही जमलं नाहीय. कारण या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टबाबत लोकांनी संमीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण ज्या माणसांकडे तल्लख बुद्धी असेल, अशी माणसं या फोटोत किती प्राणी लपले आहेत, याची अचूक संख्या सांगू शकतात. त्यासाठी त्यांना बुद्धीचा कस लावावा लागेल, हे मात्र नक्की. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT