Optical Illusion Test : बाईईई...हा काय प्रकार! जंगलात हरवलेल्या बाईला 10 सेकंदात शोधून दाखवा
Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं सर्वांनाच कोड्यात पाडलं आहे. कारण हा फोटो इतर फोटोंप्रमाणे तितका सोपा नाही.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहून सर्वच चक्रावले
किती अवघड आहे हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो?
...तरच तुम्ही शोधू शकता जंगलात लपलेली बाई
Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं सर्वांनाच कोड्यात पाडलं आहे. कारण हा फोटो इतर फोटोंप्रमाणे तितका सोपा नाही. या फोटोत एक घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक झाडे आहेत. या झाडा झुडपांमध्ये एक बाई लपली आहे. पण ही बाई शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर असेल, त्यांनाच या जंगलात लपलेली बाई शोधता येईल. त्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा वेळ दिला गेला आहे.
ADVERTISEMENT
रोजच्या धावपळीच्या जीवनात ज्या लोकांचा मंदू सुस्तावलेला आहे. त्या लोकांसाठी हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो एक जबरदस्त उदाहरण आहे. कारण या फोटोला तीक्ष्ण नजरेनं पाहिल्यावर तुमचा मेंदू सक्रिय होऊ शकतो. या फोटोत तुम्हाला जो जंगल दिसत आहे, त्या जंगलात अनेक झाडे आहेत. या झाडांमध्ये एक बाई लपली आहे. पण त्या बाईला शोधणं खूपच कठीण आहे. कारण यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागणार आहे.
ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक जण शर्थीचे प्रयत्न करतात. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेलच असं नाही.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेविरोधात बँक कर्मचाऱ्यांचं 'या' तारखेला आंदोलन! नेमकं कारण काय?
कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, असेच लोक या फोटोतील लपलेल्या कठीण गोष्टी शोधू शकतात. म्हणजे या फोटोत लपलेली बाई शोधण्यात त्यांना यश येऊ शकतं. यासाठी तुमच्याकडे अवघ्या 10 सेकंदांचा वेळ असणार आहे. ज्या लोकांनी 10 सेकंदांच्या आत या जंगलात लपलेली बाई शोधली आहे, ती माणसं खूपच हुशार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे वाचलं का?
पण ज्यांना या फोटोत लपलेली बाई शोधता आली नाही, त्यांना कसलाच टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही त्या लोकांना ऑप्टिकल इल्यूजनचं अचूक उत्तर सांगणार आहोत. म्हणजेच या जंगलात ही बाई नेमकी कुठं लपली आहे. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोमध्ये ज्या ठिकाणी लाल रंगाची लाईन दाखवण्यात आली आहे. त्या ठिकाणी फोटोत लपलेली बाई पाहू शकता.
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, 'मातोश्री'वर वेगवान घडामोडी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT