Govt Job : 'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची संधी! महिना एवढा मिळणार पगार
Bank of Baroda Job Vacancy : बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्ण संधी आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्ण संधी आहे.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Job Vacancy : बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्ण संधी आहे. Contract Post वर मॅनेजर आणि इतर पदांसाठी एकूण 592 जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. (Govt Job opportunity 2024 in Bank of Baroda know the salary and other details)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं 'दिवाळी गिफ्ट'! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 600 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : भाऊबीजेच्या दिवशी वादळी संकट? आज 'या' भागांना IMD चा हायअलर्ट
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECTMNT2024/?_gl=1*7tedb0*_gcl_au*MjAzNzg5MjE1MS4xNzMwMzYwNzMy
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ljEgssUfTbQZQESlB7-lx9fJonv_-blA/view?usp=sharing
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT