Govt Job : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची संधी! कसा करता येणार अर्ज?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत सध्या भरती सुरू आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत सध्या भरती सुरू आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) या पदावर 50 जागा, असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) पदावर 10 जागा, असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) पदावर 06 जागा तर, असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) पदावर 06 आहेत. एकूण 72 जागांसाठी येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची (Phase I) परीक्षा 22 डिसेंबर 2024 तर, (Phase II) परीक्षा 19 जानेवारी 2025 रोजी होईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Opportunity 2024 in Small Industries Development Bank of India SIDBI Recruitment 2024 How to apply)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: (i)  60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी  (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Kanhaiya Kumar : "आम्ही धर्म वाचवायचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर...", कन्हैय्या कुमार यांची टीका

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
  • पद क्र.2 ते 4: 25 ते 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या General/OBC/EWS कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1100 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, SC/ST/PWD कॅटेगरीतील उमेदवारांकडून 175 रूपये शुल्क आकारले जात आहे. 

अधिक माहितीसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.sidbi.in/en/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Todays Gold Price : फायद्याचा सौदा! सोन्याचे दर प्रचंड घसरले, किती आहे 24 कॅरेटचा भाव?

अर्जाची लिंक

https://www.sidbi.in/en/careers/careerdetails/sidbi-recruitment-officers-grade-a-b-general-specialist-2024

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1WCiztLiJ_k6Gofi_JqoKZ7pux-C10e8c/view?usp=sharing

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT