Amravati Lok sabha 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक
Amravati lok sabha 2024: अमरावती लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Lok sabha Election 2024 Amravati Constituency: अमरावती: अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (Amravati Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. अमरावती लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (amravati lok sabha election results 2024)
ADVERTISEMENT
LIVE UPDATE:
- अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सांयकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.74 टक्के मतदान पार पडले.
- दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
- अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.50 टक्के मतदान पार पडले.
- अमरावती लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 43.76% एवढं मतदान झालं आहे.
- अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.04 टक्के मतदान पार पडले.
- अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.73 टक्के मतदान पार पडले.
- अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.83 टक्के मतदान पार पडले.
- दुसऱ्या टप्प्यात अमरावतीमध्ये मतदान होणार आहे.
- महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.
- लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
लोकसभा निवडणूक 2024: अमरावती मतदारसंघातील उमेदवार
-
भाजप - नवनीत राणा
-
काँग्रेस - बळवंत वानखेडे
-
प्रहार - दिनेश बूब
-
अपक्ष - आनंदराज आंबेडकर (वंचित पाठिंबा)
अमरावती लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
-
वर्ष- 2019: नवनीत राणा (विजयी उमेदवार- अपक्ष) 45.93% मतं
-
वर्ष- 2014: आनंदराव अडसूळ (विजयी उमेदवार- शिवसेना) 46.53% मतं
-
वर्ष- 2009: आनंदराव अडसूळ (विजयी उमेदवार- शिवसेना) 42.91% मतं
-
वर्ष- 2004: अनंत गुढे (विजयी उमेदवार- शिवसेना) 30.04% मतं
-
वर्ष- 1999: अनंत गुढे (विजयी उमेदवार- शिवसेना) 48.02% मतं
लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी
- 1. उत्तर मुंबई
- 2. उत्तर-मध्य मुंबई
- 3. ईशान्य मुंबई – (उत्तर-पूर्व)
- 4. उत्तर-पश्चिम मुंबई
- 5. दक्षिण मुंबई
- 6. दक्षिण-मध्य मुंबई
- 7. ठाणे
- 8. भिवंडी
- 9. कल्याण
- 10. पालघर
- 11. पुणे
- 12. बारामती
- 13. हातकणंगले
- 14. कोल्हापूर
- 15. माढा
- 16. मावळ
- 17. सांगली
- 18. सातारा
- 19. शिरूर
- 20. सोलापूर
- 21. परभणी
- 22. धाराशिव (उस्मानाबाद)
- 23. नांदेड
- 24. लातूर
- 25. जालना
- 26. हिंगोली
- 27. बीड
- 28. छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- 29. अमरावती
- 30. अकोला
- 31. भंडारा-गोंदिया
- 32. बुलढाणा
- 33. चंद्रपूर
- 34. गडचिरोली-चिमूर
- 35. नागपूर
- 36. वर्धा
- 37. यवतमाळ-वाशिम
- 38. रामटेक
- 39. शिर्डी
- 40. अहमदनगर
- 41. रावेर
- 42. नाशिक
- 43. नंदूरबार
- 44. जळगाव
- 45. धुळे
- 46. दिंडोरी
- 47. रायगड
- 48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
ADVERTISEMENT
VIDEO: आखाडा 2024 – Lok sabha Election 2024: Navneet Rana यांनी मतदारसंघात कोणती कामं केली? मतदारांचं काय म्हणणं आहे? Amravati Lok sabha Election
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT