Vidhan Sabha Election 2024: सगळ्यात इंटरेस्टिंग Fights, पाहा कोणते उमेदवार आहेत प्रचंड चर्चेत
जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारे मतदारसंघ आणि उमेदवार कोणते. पाहा तुमचा मतदारसंघ आहे का चर्चेत
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यातील अत्यंत चर्चेत असणारे नेमके मतदारसंघ कोणते?
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात
अनेक मतदारसंघात अटीतटीचा सामना
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी सर्वार्थाने वेगळी आहे. कारण पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अटीतटीचा सामना आहे. अशावेळी राज्यातील अत्यंत चर्चेत असणारे नेमके मतदारसंघ आणि उमेदवार कोण हे आपण पाहूयात.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासयला आलेल्या अधिकाऱ्यांवर बरसले, ठाकरेंनी स्वत: व्हिडीओ घेतला
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेले मतदारसंघ आणि उमेदवार (Key Candidates and Key Constituencies)
-
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे) विरुद्ध गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी SP)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुक्ताईनगर - चंद्रकांत निंबा पाटील (शिवसेना) विरुद्ध रोहिणी खडसे (राष्ट्रवादी SP)
बुलढाणा - संजय गायकवाड (शिवसेना) विरुद्ध जयश्री शेळके (शिवसेना (यूबीटी)
ADVERTISEMENT
बडनेरा - रवी राणा (RYSP) विरुद्ध सुनील खराटे (शिवसेना (UBT)
ADVERTISEMENT
काटोल - चरणसिंग बाबुलालजी ठाकूर (भाजप) विरुद्ध सलील देशमुख (राष्ट्रवादी SP)
नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध गिरीश कृष्णराव पांडव (काँग्रेस)
कामठी- चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) विरुद्ध सुरेश यादवराव भोयर (काँग्रेस)
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) विरुद्ध संतोषसिंह चंदनसिंग रावत (काँग्रेस)
साकोली - नाना पटोले (काँग्रेस) विरुद्ध अविनाश आनंदराव ब्राह्मणकर (भाजप)
दिग्रस- संजय राठोड (शिवसेना) विरुद्ध माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
भोकर- श्रीजया अशोक चव्हाण (भाजप) विरुद्ध तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर (काँग्रेस)
घनसावंगी - हिकमत उधान (शिवसेना) विरुद्ध राजेश टोपे (राष्ट्रवादी SP)
जालना- अर्जुन खोतकर (शिवसेना) विरुद्ध कैलास किसनराव गोरंट्याल (काँग्रेस)
औरंगाबाद पश्चिम (SC) - संजय शिरसाट (शिवसेना) विरुद्ध राजू शिंदे (शिवसेना (UBT)
नांदगाव - सुहास कांदे (शिवसेना) विरुद्ध गणेश धात्रक (शिवसेना (यूबीटी) विरुद्ध समीर भुजबळ (अपक्ष)
मालेगाव बाह्य - दादाजी भुसे (शिवसेना) विरुद्ध अद्वय हिरे (शिवसेना (यूबीटी)
येवला- छगन भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी SP)
दिंडोरी (ST) - नरहरी झिरवाळ (NCP) विरुद्ध सुनीता चारोस्कर (NCP SP)
पालघर (एसटी) - राजेंद्र गावित (शिवसेना) विरुद्ध जयेंद्र दुबळा (शिवसेना (यूबीटी)
कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड (भाजप) विरुद्ध महेश गायकवाड (अपक्ष) विरुद्ध धनंजय बोडारे (शिवसेना (यूबीटी)
कल्याण ग्रामीण - राजेश मोरे (शिवसेना) विरुद्ध राजू पाटील (मनसे) विरुद्ध सुभाष भोईर (शिवसेना (यूबीटी)
कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना) विरुद्ध केदार दिघे (शिवसेना (यूबीटी)
मुंब्रा-कळवा - नजीब मुल्ला (राष्ट्रवादी) विरुद्ध जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी SP)
विक्रोळी - सुवर्णा करंजे (शिवसेना) विरुद्ध सुनील राऊत (शिवसेना (यूबीटी)
मानखुर्द शिवाजी नगर- नवाब मलिक (राष्ट्रवादी) विरुद्ध अबू असीम आझमी (समाजवादी पार्टी)
वांद्रे पूर्व - झिशान सिद्दिकी (राष्ट्रवादी) विरुद्ध वरुण सरदेसाई (शिवसेना (यूबीटी)
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप) विरुद्ध आसिफ झकेरिया (काँग्रेस)
माहीम - सदा सरवणकर (शिवसेना) विरुद्ध अमित ठाकरे (मनसे) विरुद्ध महेश सावंत (शिवसेना (यूबीटी)
वरळी - मिलिंद देवरा (शिवसेना) विरुद्ध संदीप देशपांडे (मनसे) विरुद्ध आदित्य ठाकरे (शिवसेना (यूबीटी)
शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे) विरुद्ध अजय चौधरी (शिवसेना यूबीटी)
मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजप) विरुद्ध भेरूलाल चौधरी (शिवसेना (यूबीटी))
मुंबादेवी - शायना एन सी (शिवसेना) विरुद्ध अमीन अमीराली पटेल (काँग्रेस)
कुलाबा - राहुल सुरेश नार्वेकर (भाजप) विरुद्ध हीरा देवासी (काँग्रेस)
श्रीवर्धन - आदिती तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध अनिल नवगणे (राष्ट्रवादी SP)
महाड - भरतशेट गोगावले (शिवसेना) विरुद्ध स्नेहल जगताप (शिवसेना (यूबीटी)
इंदापूर - दत्तात्रय विठोबा भरणे (राष्ट्रवादी) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी SP)
बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध युगेंद्र पवार (राष्ट्रवादी SP)
कोथरूड- चंद्रकांतदादा बच्चू पाटील (भाजप) विरुद्ध चंद्रकांत मोकाटे (शिवसेना (यूबीटी))
कसबा पेठ - हेमंत नारायण रासणे (भाजप) विरुद्ध रवींद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस)
कर्जत जामखेड - राम शंकर शिंदे (भाजप) विरुद्ध रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी SP)
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध देवदत्त निकम (राष्ट्रवादी SP)
बीड - योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी) विरुद्ध संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी SP)
परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजसाहेब देशमुख (राष्ट्रवादी SP)
तुळजापूर - राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (भाजप) विरुद्ध कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील (काँग्रेस)
सांगोला- शहाजीबापू पाटील (शिवसेना) विरुद्ध दिपक साळुंखे (शिवसेना (यूबीटी)
माळशिरस (SC)- राम विठ्ठल सातपुते (भाजप) विरुद्ध उत्तम जानकर (राष्ट्रवादी SP)
पाटण - शंभूराज देसाई (शिवसेना) विरुद्ध हर्षद कदम (शिवसेना (यूबीटी)
दापोली - योगेश कदम (शिवसेना) विरुद्ध संजय कदम (शिवसेना (यूबीटी)
गुहागर - भास्कर जाधव (शिवसेना (यूबीटी) विरुद्ध राजेश बेंडल (शिवसेना)
रत्नागिरी - उदय सामंत (शिवसेना) विरुद्ध सुरेंद्रनाथ माने (शिवसेना (यूबीटी)
कणकवली - नितेश नारायण राणे (भाजप) विरुद्ध संदेश पारकर (शिवसेना (यूबीटी)
कुडाळ - निलेश राणे (शिवसेना) विरुद्ध वैभव नाईक (शिवसेना (यूबीटी)
सावंतवाडी - दीपक वसंत केसरकर (शिवसेना) विरुद्ध राजन तेली (शिवसेना (यूबीटी)
कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) विरुद्ध समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी SP)
तासगाव-कवठेमहांकाळ - संजयकाका पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध रोहित पाटील (राष्ट्रवादी SP)
जत - गोपीचंद कुंडलिक पडळकर (भाजप) विरुद्ध विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (काँग्रेस)
ADVERTISEMENT