Maharashtra Cabinet Expansion : थाटात पार पडला शपथविधी सोहळा! कोणत्या विभागाला किती मंत्रिपदं?
Devendra Fadnavis Cabinet Ministers : राज्याच्या विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबई-ठाणे विभागात किती मंत्रिपदं?
कोकण विभागात किती मंत्रिपदं?
या विभागाला मिळाली सर्वात जास्त मंत्रिपदे
Devendra Fadnavis Cabinet Ministers : राज्याच्या विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. अशातच आज 15 डिसेंबरला नागपूरमध्ये राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये कोकण विभागात 6, मुंबई-ठाणे-4, विदर्भ - 7, उत्तर महाराष्ट्र - 8, पश्चिम महाराष्ट्र - 9 तर मराठवाड्यासाठी ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
ADVERTISEMENT
कोकण - 5
उदय सामंत
नितेश राणे
भरत गोगावले
आदिती तटकरे
योगेश कदम
मुंबई- ठाणे -4
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
प्रताप सरनाईक
गणेश नाईक
हे वाचलं का?
विदर्भ -7
चंद्रशेखर बावनकुळे
पंकज भोयर
आकाश फुंडकर
इंद्रनील नाईक
आशिष जैस्वाल
संजय राठोड
अशोक उईके
हे ही वाचा >> NCP Minister List: अजितदादांकडून 'या' नेत्यांना मंत्रिपद, पाहा NCP मंत्र्यांची यादी!
उत्तर महाराष्ट्र - 8
नरहरी झिरवळ
विखे पाटील
गिरीश महाजन
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय सावकारे
जयकुमार रावल
माणिकराव कोकाटे
ADVERTISEMENT
प.महाराष्ट्र- 9
चंद्रकांत पाटील
हसन मुश्रीफ
जयकुमार गोरे
दत्ता भरणे
शंभुराज देसाई
शिवेंद्रराजे भोसले
मकरंद पाटील
प्रकाश आबिटकर
माधुरी मिसाळ
ADVERTISEMENT
मराठवाडा - 6
धनंजय मुंडे
पंकजा मुंडे
अतुल सावे
संजय शिरसाट
बाबासाहेब पाटील
मेघना बोर्डीकर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT