Monkey vs Dog War : बीडमधील माकडांचा सोशल मीडियावरही धुमाकूळ; हे मिम्स पहा
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या लवूळ गावातील कुत्रे आणि माकड यांच्यातील संघर्ष देशात चर्चेचा विषय ठरला आहे. कुत्र्यांच्या पिल्लांना मारणाऱ्या माकडांनी लवूळ गावाबरोबरच आता सोशल मीडियावरही हवा केलीये. कुत्र आणि माकड यांच्यातील संघर्षावरून सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशः महापूर आलाय. हे मिम्स बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. चला तर पाहू या सोशल मीडियावर व्हायरल होत […]
ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या लवूळ गावातील कुत्रे आणि माकड यांच्यातील संघर्ष देशात चर्चेचा विषय ठरला आहे. कुत्र्यांच्या पिल्लांना मारणाऱ्या माकडांनी लवूळ गावाबरोबरच आता सोशल मीडियावरही हवा केलीये. कुत्र आणि माकड यांच्यातील संघर्षावरून सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशः महापूर आलाय. हे मिम्स बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. चला तर पाहू या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मिम्स…