Nagraj Manjule : ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये रील नाही तर, रिअल पोलीस झळकणार
Nagraj Manjule’s Ghar Banduk Biryani film : सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani). आतापर्यंत हा चित्रपट कशावर आधारित आहे, याची प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. मुळात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनले आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून […]
ADVERTISEMENT
