1 December Gold Rate: ग्राहकांनो! गोल्ड खरेदी करण्याची 'सुवर्ण' संधी', 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त

मुंबई तक

01 Dec 2024 (अपडेटेड: 01 Dec 2024, 12:07 PM)

Today Gold Rate:  देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजारांच्या पुढे आहे. तर सोन्याच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांपार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लग्नसराईत सोनं स्वस्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

 आज सोन्याचा दर 7335 रुपये प्रति ग्रॅम

आज सोन्याचा दर 7335 रुपये प्रति ग्रॅम

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोनं-चांदी खरेदी करण्यासांठी आनंदाची बातमी

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

point

देशातील मोठ्या शहरांमध्ये 22-24 कॅरेटचं गोल्ड रेट काय?

Today Gold Rate:  देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजारांच्या पुढे आहे. तर सोन्याच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांपार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लग्नसराईत सोनं स्वस्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पुढील काही दिवसात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. अशातच सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. चांदीच्या भावात मागील एक आठवड्यात 500 रुपयांहून जास्त घसरण झालीय. एक किलोग्रॅम चांदीचे भाव आता 91500 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचं गोल्ड रेट काय आहे, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

Delhi Gold Rate : दिल्लीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 78150 रुपये झालीय. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71750 रुपयांवर पोहोचली आहे.

Mumbai Gold Rate: मुंबईत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 78000 रुपये झालीय. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपयांवर पोहोचली आहे.

Kolkata Gold Rate:  कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपयांवर पोहोचली आहे.

Chennai Gold Rate : चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये झाली आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut Vs Eknath Shinde : "यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि कोणती चघळायची हे मोदी-शाह ठरवणार"

Ahmedabad Gold Rate: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये आहे.

Lucknow Gold Rate : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78150 रुपये आहे.

Jaipur Gold Rate: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78150 रुपयांवर पोहोचली आहे.

Patana Gold Rate: पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78150 रुपये झाली आहे.

हे ही वाचा >> Raj Kundra Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचं समन्स, 15 ठिकाणी छापेमारीनंतर...

Haidarabad Gold Rate : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये झाली आहे.

Gurugram Gold Rate: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78150 रुपये झाली आहे.

Bengaluru Gold Rate : बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये झाली आहे.

Noida Gold Rate: नोएडात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78150 रुपये झाली आहे.

    follow whatsapp