Lalbaugh Cha Raja 2024 First Look Live: लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन

मुंबई तक

• 07:01 PM • 05 Sep 2024

Lalbaugh Cha Raja 2024 First Look: आज गुरूवारी (५ सप्टेंबर) रोजी मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन भक्तांना घेता येणार आहे.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन

follow google news

मुंबई: मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शन झाले आहे. आज गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन घेता येणार आहे.  मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे.लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन मुंबई Tak वर Live

हे वाचलं का?

 

    follow whatsapp