Gold Rate Today 11 Oct 2024 : देशभरात नवरात्री उत्सवाचा जल्लोष सुरु आहे. नवरात्रीच्या खास मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण नवरात्रीत सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. भारतात सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. धनतेरसच्याआधी सोन्याच्या किंमतीत घट होणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76 हजारांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70000 रुपयांवर पोहोचली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 57500 रुपये आहे. मागील काही दिवसांपासून चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु, आजच्या भावात काहीसी घसरण झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी प्रति किलोग्रॅम 93900 रुपये आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहे? वाचा सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 76780 रुपये आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 70390 रुपये आहे.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76630 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70240 रुपये आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70240 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76630 रुपये आहे.
चेन्नई
चेन्नईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71240 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76630 रुपये आहे.
हे ही वाचा >> Video : "मला सरकार आणि दाऊद इब्राहिम घाबरतो ...",Bigg Boss च्या घरात गुणरत्न सदावर्ते का भडकले?
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70290 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76680 रुपये आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70390 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76780 रुपये आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70390 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 76780 रुपये आहे.
हे ही वाचा >>Bhanudas Murkute: महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी आमदारचा 'तो' फोटो का होतोय Viral.. काय आहे कहाणी?
पटना
पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70290 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76680 रुपये आहे.
हैदराबाद
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70240 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76630 रुपये आहे.
गुरुग्राम
गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70390 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76780 रुपये आहे.
बंगळुरु
बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70240 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76630 रुपये आहे.
नोएडा
नोएडात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70390 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76780 रुपये आहे.
ADVERTISEMENT