ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरे सुमद्रकिनारी आपलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलंय.
फेसाळणाऱ्या लाटा, वाऱ्यावर उडणारे केस हे पाहिल्यावर सईचे चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत
तिच्या या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोशूटला चाहत्यांसोबत कलाकारांनीही पसंती दर्शवली आहे
चित्रपटांमध्ये सई आपल्या याच बोल्डनेससाठी चर्चेत असते. मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही सईने आपली चमक दाखवली आहे.
काय मग तुम्हाला आवडला की नाही सईचा हा बोल्ड आणि ब्यूटीफुल अंदाज??
ADVERTISEMENT