Optical illusion : कुणालाच दिसला नाही जंगलात लपलेला वाघ! रथी-महारथी झाले फेल, 5 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

• 05:14 PM • 01 Dec 2024

Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होतात. पण काही फोटो असे असतात, जे डोळ्यांना चकवा देण्याचं काम करतात. या फोटोंनाच ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात.

Tiger Optical Illusion Test

Tiger Optical Illusion Test

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाघाचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल

point

५ सेकंदात शोधून दाखवा जंगलात लपलेला वाघ

point

...तरच शोधता येईल जंगलात लपलेला वाघ

Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होतात. पण काही फोटो असे असतात, जे डोळ्यांना चकवा देण्याचं काम करतात. या फोटोंनाच ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. पण या लपलेल्या गोष्टी शोधण्यासत अनेकांना अपयश येतं. कारण या गोष्टी शोधण्यासाठी तुमच्याकडे तल्लख बुद्धी असणे आवश्यक असतं. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

एका घनदाट जंगलाचा हा फोटो असून या जंगलात एक वाघ लपला आहे. हा वाघ शोधण्यासाठी तुम्हाला 5 सेकंदांचा वेळ दिला आहे.या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत एक वाघ लपला आहे. तुमच्यासमोर हा वाघ शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे. हा वाघ शोधण्यासाठी तुम्हाला फक्त पाच सेकंदांचा वेळ दिला आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत वाघ शोधून दाखवला, तर तुम्ही जिनीयस आहात, असं नक्कीच म्हणता येईल. 

हे ही वाचा >>  Eknath Shinde : "मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय...", ठाण्यात पोहोचताच शिंदेंचं मोठं विधान!

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो एका जंगलाचा असून यात झाडं-झुडपे दिसत आहेत. या जंगलात कुठेतरी वाघही लपला आहे. तो वाघ शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. ज्या लोकांनी या फोटोत लपलेला वाघ शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावला नसेल, ते लोक ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये फेल होतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हे ही वाचा >> Maharashtra CM पदाच्या रेसमध्ये 'या' नेत्याचं नाव सर्वात पुढे! माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, "भाजपचे पक्षश्रेष्ठी..."

पण ज्या लोकांना या फोटोत म्हणजेच जंगलात लपलेला वाघ दिसला असेल, त्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, असं नक्कीच म्हणता येईल. तसच ज्या लोकांनी हा वाघ शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही त्यांना या जंगलात लपलेला वाघ शोधता आला नाही. अशा लोकांना आम्ही सांगणार आहोत, या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत वाघ नेमका कुठे लपला आहे ते..

ज्या लोकांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळालं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन...पण ज्यांना या जंगलात लपलेला वाघ दिसला नाही, त्यांनी या फोटोत पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये असलेला वाघ पाहावा.


    follow whatsapp