Optical Illusion Test : खिशाला लागेल कात्री! जर शोधली नाही शहामृगांच्या कळपात हरवलेली छत्री

मुंबई तक

27 Nov 2024 (अपडेटेड: 27 Nov 2024, 03:36 PM)

Umbrella Optical Illusion Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांच्या बुद्धीला चालना देतात. पण काही फोटो एव्हढे कठीण असतात, ज्यांना पाहिल्यावर सुस्तावलेला मेंदूही सक्रीय होतो.

 find hidden umbrella among ostriches,

find hidden umbrella among ostriches,

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहून डोकंच धराल

point

कोणा कोणाला दिसली शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री?

point

...तरच तुम्हाला फोटोत लपलेली छत्री दिसेल

Umbrella Optical Illusion Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांच्या बुद्धीला चालना देतात. पण काही फोटो एव्हढे कठीण असतात, ज्यांना पाहिल्यावर सुस्तावलेला मेंदूही सक्रीय होतो. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधणं अनेकांसाठी मोठं आव्हानच असतं. अशाचप्रकारचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. कारण या फोटोत असलेल्या शहामृगांच्या कळपात एक छत्री हरवलीय. ही छत्री शोधणं वाटतं तितकं सोपं नाही, म्हणून तुम्हाला छत्री शोधण्यासाठी 10 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ऑप्टिकल इल्यूजचन्या व्हायरल फोटोत पाहू शकता की, अनेक शहामृग एका वाळवंटात फिरत आहेत. पण या शहामृगांच्या कळपात एक छत्री हरवली आहे. अनेकांना वाटलं की ही छत्री शोधणं खूपच सोपं काम आहे. पण या फोटोत लपलेली छत्री शोधता शोधता अनेकांना घाम फुटलाय. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, ती माणसं या फोटोत हरवलेली छत्री शोधू शकतात. ज्या लोकांनी या फोटोला फक्त मनोरंजन म्हणून पाहिलंय, त्यांना या फोटोत हरवलेली छत्री दिसणार नाही.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?

कारण ही छत्री शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागेल. तरच तुम्ही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकतात. ज्या लोकांना दहा सेकंदाच्या आत शहामृगांचा व्हायरल झालेल्या फोटोत हरवलेली छत्री शोधता आली नाही, त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. पण खूप प्रयत्न करूनही ज्या लोकांना या शहामृगाच्या कळपाच्या फोटोत लपलेली छत्री दिसली नाही, अशा लोकांनी आम्ही या टेस्टचं उत्तर सांगणार आहोत. म्हणजेच शहामृगांच्या कळपात छत्री नेमकी कुठे लपली आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

हे ही वाचा >> Today Gold Rate: काय सांगता! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; मुंबईसह 'या' शहरांतील आजचे दर काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, फोटोत शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री एका लाल रंगाच्या सर्कलमध्ये दाखवण्यात आलीय. ही छत्री शोधणं तसं पाहिलं तर सोपं होतं. ज्या लोकांनी बुद्धीचा कस लावला असेल, त्यांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेली छत्री शोधण्यात नक्कीच यश मिळालं असेल. 

    follow whatsapp