Optical Illusion Photo : आंब्यांमध्ये लपलाय पोपट! दिसला नसेल तर क्लिक करून बघा

मुंबई तक

• 04:07 PM • 21 Sep 2024

Optical Illusion Mango And Parrot Photo : इंटरनेटवर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो अनेकांच्या मेंदुला चालना देतात. दररोज अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूप महत्त्वाचे असतात.

Parrot Optical Illusion Image

Mango Optical Illusion Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

आतापर्यंतचा सर्वात कठीण ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो एकदा पाहाच

point

फोटोत आंबे दिसतात, पण पोपट कुठे?

point

पाच सेकंदात शोधून दाखवा लपलेला पोपट

Optical Illusion Mango And Parrot Photo : इंटरनेटवर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो अनेकांच्या मेंदुला चालना देतात. दररोज अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूप महत्त्वाचे असतात. या फोटोंमुळे अनेकांची बुद्धी तल्लख होण्यास मदत मिळते. सोपे फोटो पाहून त्यामधील बारीक सारीक गोष्टी शोधणे सहज शक्य असतं. पण ऑप्टिकल सारखे फोटो पाहून त्यातील बारकावे शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असावी लागते. ज्या लोकांना या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी कळतात, तीच माणसं अशाप्रकारच्या आयक्यू टेस्टमध्ये यशस्वी होतात. (The photo of the optical illusion going viral on the internet. Every day many types of photos are shared on social media. But optical illusion Photos Are Brain Teaser)

हे वाचलं का?

अशाचप्रकारचा आंब्यांचा एक अवघड फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेकांना आंबेच दिसले असतील, पण हा फोटो फक्त आंब्यांचा नाही. तर या आंब्यांमध्ये एक पोपटही लपला आहे. हा पोपट पाहणे वाटतं तितकं सोपं नाही. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, अशीच माणसं फोटोत लपलेला पोपट पाहू शकता. फोटोला नीट पाहिल तर सर्व ठिकाणी आंबेच आंबे दिसतात. पण तुम्ही तुमच्या मेंदूला थोडी चालना द्या. तुम्ही जेव्हा बुद्धीला कस लावाल, तेव्हाच फोटोतील सप्सेन्स तुम्हाला समजेल.

हे ही वाचा >>  Race 4: 'या' दिवशी होणार रिलीज, हायवेवर निघणार धूर! सलमान नव्हे, सैफ अली खानचा रंगणार थरार

ज्या लोकांना या फोटोत फक्त आंबे दिसले, ते या टेस्टमध्ये सपशेल अपयशी झाले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या फोटोत आंबा आहेच, पण तो शोधण्यासाठी डोकं लावावं लागेल. हा पोपेट शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंदाची वेळ दिलेली आहे. कारण पोपट ओळखणे फार अवघड नाहीय. आंब्याचा फोटो पाहून ज्या लोकांचा गोंधळ उडाला आहे, त्यांना पोपट दिसणे कठीण आहे. कारण पोपटाला पाहण्यासाठी मेंदुला जोरा लावाला लागेल. मन एकाग्र ठेऊन तीक्ष्ण नजरेने फोटो पाहावा लागेल.

जर तुम्हाला पाच सेकंदामध्येही आंब्यांमध्ये लपलेला पोपट दिसला नसेल, तर टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण हा पोपट नेमका कुठे लपला आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोटोत तुम्हाला अनेक आंबे दिसत असतील. या रंगीबेरंगी आंब्यांमध्येच एक पोपट लपून बसला आहे. पोपट नेमका कुठे लपला आहे, या फोटो आम्ही शेअर केला आहे. या फोटोत पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये तुम्हाला हा लपलेला पोपट दिसेल. 

    follow whatsapp