Maharashtra Assembly Elections 2024 : Voter list मध्ये तुमचं नाव आहे की नाही... कसं शोधायचं? वाचा एका क्लिकवर

रोहिणी ठोंबरे

• 01:52 PM • 12 Nov 2024

Maharashtra Assembly Elections 2024 : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

निवडणुकीच्या रिंगणात मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक

point

Voter List 2024 मध्ये घर बसल्या कसं शोधावं नाव?

point

SMS द्वारेही शोधता येतं Voter List मधील नाव?

Maharashtra Assembly Elections 2024 : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रचारासाठी मविआ आणि महायुतीच्या बड्या नेत्यांची फौज सध्या महाराष्ट्रात उतरली आहे. आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची जनतेला प्रतिक्षा आहे. अशावेळी नागरिक आपल्या हक्कासाठी मतदान करण्यास सज्ज आहेत. निवडणुकीच्या या रिंगणात मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कारण मतदारांनी दिलेल्या मतांवरच नेते निवडून येतात. 

हे वाचलं का?

निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदल असते. अशावेळी अनेकदा बऱ्याच लोकांची नावं मतदार यादीतून गायब होतात. त्यामुळे आताच आपण आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही? हे घरबसल्या तपासा. यासाठी सोप्या पद्धती आहेत ज्या तुम्ही ट्राय करू शकता. (maharashtra assembly election 2024 vidhansabha election how to check name in the voter list 2024 know about it in details)   

    follow whatsapp