Optical illusion Test : 'प्यार'च्या गर्दीत लपलाय 'यार'; 11 सेकंदात शोधून दाखवेल तोच हुशार

मुंबई तक

• 04:31 PM • 03 Dec 2024

Optical Illusion IQ Test:  ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूपच आव्हानात्मक असतात. कारण या फोटोत दिसलेल्या गोष्टी नजरेसमोरून लगेच दूर होतात. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी पाहून अनेकांचा गोंधळ उडतो.

Optical Illusion Iq Test

Optical Illusion Iq Test

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा कठीण फोटो पाहिलात का?

point

कोण कोण शोधणार या फोटोत लपलेला यार शब्द?

point

...तरच तुम्हाला शोधता येईल फोटोत लपलेला यार शब्द

Optical Illusion IQ Test:  ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो खूपच आव्हानात्मक असतात. कारण या फोटोत दिसलेल्या गोष्टी नजरेसमोरून लगेच दूर होतात. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी पाहून अनेकांचा गोंधळ उडतो. अशाप्रकारचे फोटो तुमचं लक्ष वेधून घेतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेक ठिकाणी प्यार हा शब्द लिहिला आहे. पण 'प्यार' या शब्दाच्या गर्दीत कुठेतरी 'यार' हा शब्द लिहिला आहे. तुम्ही जिनियस असाल तर 11 सेकंदात 'यार' हा शब्द शोधून दाखवा.

हे वाचलं का?

लपलेल्या गोष्टी शोधण्याचा खेळ तर आपण लहानपणापासूनच खेळत आलो आहोत. पण हा गेम ऑनलाईनसुद्धा आला आहे. असा खेळ खेळल्याने तुमचा मेंदू आणखी सक्रीय होईल. हा खेळ बुद्धीला चालना देण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण आहे. आजच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमुळेही तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे. 

हे ही वाचा >> Subhadra Yojana Eligibility : महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेंतर्गत सरकार देणार 10000 रुपये, काय आहेत अटी?

पहिल्या नजरेत हा फोटो खूप सामान्य वाटत आहे. पण तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की प्यार शब्दाजवळच कुठेतरी यार हा शब्द लिहिला आहे. फोटोत लिहिलेल्या यार शब्दाला तुम्हाला 11 सेकंदात शोधायचं आहे. जर तुम्ही यार हा शब्द शोधून दाखवला, तर तुम्ही जिनियस आहात, असं नक्की म्हणता येईल.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? 1500 की 2100? मुनगंटीवारांनी थेट सांगितलं

जर तुम्हाला कुणाचा आयक्यू लेव्हल तपासायचा असेल, तर त्यांच्यासाठीही ऑप्टिकल इल्यूजनची ही टेस्ट योग्य उदाहरण आहे. ज्या लोकांना या फोटोत लपलेला यार शब्द शोधता आला आहे. त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंतन. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला यार शब्द अजूनही दिसला नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत या फोटोत यार शब्द नक्की कुठे लपला आहे ते...पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता की यार हा शब्द कुठे लिहिला होता.

    follow whatsapp