ADVERTISEMENT
ब्लॅक स्लीप ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने नवे फोटो पोस्ट केले आहेत
या खास ब्लॅक ड्रेसमधले तिचे फोटो पाहून चाहतेही फिदा झाले आहेत
जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि तिचे फोटो कायमच इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते
तिच्या या ड्रेसमधल्या अदांनी मात्र कहर केला आहे, तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे
जान्हवी कपूर ही अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे, तिने धडक या सिनेमातून पदार्पण केलं आहे
ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करण्याची ही तिची पहिली वेळ नाही याआधीही तिने खास फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत
जान्हवी कपूरने घोस्ट स्टोरीजमध्येही काम केलं आहे, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं
गुडलक जेरी आणि मिली या सिनेमांमधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
रूही या सिनेमातही तिने खास भूमिका केली होती
ADVERTISEMENT