अमिताभची नात नव्या नवेलीचा देसी लुक पाहिलात का?

मुंबई तक

• 02:06 AM • 24 Feb 2022

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाचा स्टारडम एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नव्याचा फॅशन सेन्स हा खूपच भारी आहे. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसते. नुकतीच नव्या ही अनिल अंबानींचा मुलगा अनमोलच्या लग्नात दिसून आली होती. या लूकमध्ये नव्या ही खूपच ग्लॅमरस दिसते. तिचा हा पारंपरिक वेषभूषेतील लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे. नव्याचा क्यूटनेस आणि तिचं हास्य […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाचा स्टारडम एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

नव्याचा फॅशन सेन्स हा खूपच भारी आहे. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसते.

नुकतीच नव्या ही अनिल अंबानींचा मुलगा अनमोलच्या लग्नात दिसून आली होती.

या लूकमध्ये नव्या ही खूपच ग्लॅमरस दिसते. तिचा हा पारंपरिक वेषभूषेतील लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

नव्याचा क्यूटनेस आणि तिचं हास्य हे तिच्या चाहत्यांना फारच आवडतं.

नव्या बऱ्याचदा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून येते. ट्रेडिशनल कपडे कॅरी करणं नव्याला आवडतं.

नव्याचं हास्य हे तिच्या सौंदर्यात नेहमीच भर घालतं.

नव्या ही सध्या तरी बॉलिवूड किंवा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.

नव्या ही बच्चन कुटुंबातील असूनही फारच लो प्रोफाइल राहणं पसंत करते.

    follow whatsapp