हिरवळीने नटला मलंगगडाचा परिसर

मुंबई तक

• 02:46 PM • 19 Aug 2021

कल्याणजवळील प्रसिद्ध मलंगगडावर सध्या असं नयनरम्य दृष्य पहायला मिळत आहे. पावसाळ्याच्या निमीत्ताने सध्या हा संपूर्ण डोंगर हिरवळीने नटून गेला आहे. गडावरची नागमोडी पायवाट आणि छोटेछोटे धबधबे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात World Photography Day च्या निमीत्ताने मलंगगडाचे खास फोटो मुंबई तक च्या वाचकांसाठी एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाच वर्णन असावं तसं वातावरण सध्या या भागात तयार झालं आहे

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

कल्याणजवळील प्रसिद्ध मलंगगडावर सध्या असं नयनरम्य दृष्य पहायला मिळत आहे.

पावसाळ्याच्या निमीत्ताने सध्या हा संपूर्ण डोंगर हिरवळीने नटून गेला आहे.

गडावरची नागमोडी पायवाट आणि छोटेछोटे धबधबे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात

World Photography Day च्या निमीत्ताने मलंगगडाचे खास फोटो मुंबई तक च्या वाचकांसाठी

एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाच वर्णन असावं तसं वातावरण सध्या या भागात तयार झालं आहे

    follow whatsapp