ग्लॅमरस अभिनेत्रीचा घायाळ करणारा बिकिनी लुक

मुंबई तक

• 02:00 AM • 17 Mar 2022

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरमुळे बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. अभिनेत्री रकुलप्रीत ही आपले अनेक ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच रकुलने रेड डिझायनर बिकिनीमधील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या बिकिनी लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. याआधी रकुलने पिंक कलरच्या बिकिनीमध्ये देखील फोटो […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरमुळे बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

अभिनेत्री रकुलप्रीत ही आपले अनेक ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच रकुलने रेड डिझायनर बिकिनीमधील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तिच्या या बिकिनी लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

याआधी रकुलने पिंक कलरच्या बिकिनीमध्ये देखील फोटो शूट केलं होतं. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत होती.

तर या बिकिनी लुकमध्ये देखील रकुल प्रीत सिंह ही कमालीची ग्लॅमरस दिसत होती.

रकुल प्रीत सिंह ही लवकरच ‘अटॅक’ या सिनेमात दिसणार आहे.

या सिनेमात तिच्यासोबत जॉन अब्राहम हा लीड रोलमध्ये असणार आहे.

    follow whatsapp