ADVERTISEMENT
सारा अली खान ही बॉलिवूडमधील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे.
तिने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आपल्या फिटनेस प्रचंड काम केलं आहे.
आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी ती जिममध्ये प्रचंड घाम गाळते.
बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी सारा अली खान हिचा फिटनेस आतासारखा अजिबात नव्हता.
पूर्वी साराचं वजन प्रचंड होतं आणि ती खाण्याची देखील खूप शौकिन होती.
अभिनेत्री बनण्यासाठी साराने प्रचंड मेहनत घेतली आहे.
आता साराला पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की, आधी ती खूपच वजनदार होती.
नुकताच सारा अली खानचा सिनेमा अतरंगी रिलीज झाला आहे.
या सिनेमात सारा, अक्षय कुमार आणि धनुष हे तिघे मुख्य भूमिकेत आहेत.
या सिनेमातील अभिनयासाठी साराचं समिक्षकांनी देखील बरंच कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT