ADVERTISEMENT
रिया चक्रवर्तीने रंगीत शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे.
यामध्ये तिने बटनलेस लुक केला असून शर्टची सर्व बटन काढली आहेत.
रिया तिच्या तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सतत चर्चेत असते.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये रिया शॉर्ट पँट आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. तिने वरून ट्यूनिंग शर्ट देखील घातला आहे.
रियाने मागील काही दिवसांमध्ये तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तिचे नाव पुढे आले होते. यासाठी रियाला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
ADVERTISEMENT