ADVERTISEMENT
CST ला एक खास रेस्तराँ सुरू करण्यात आलं आहे
रेस्तराँ ट्रेन ऑन व्हिल्स या नावाने आहे, अर्थात चाकांवरचं खास रेस्तराँ
रेस्तराँमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना लोक
अत्यंत खास असं हे रेस्तराँ CST या ठिकाणी आहे
या रेस्तराँचं डिझाईन खास पद्धतीने करण्यात आलं आहे?
रेस्तराँमध्ये आकर्षक माहितीही देण्यात आली आहे
रेस्तराँमध्ये बसलेले लोक आणि रेस्तराँमधील पदार्थांचा आस्वाद घेत असताना
या रेस्तराँमध्ये खास व्यवस्था आणि खास सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत
ADVERTISEMENT