ADVERTISEMENT
देशात सध्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशावेळी आपल्या घरात काही मेडिकल गॅझेट्स असायलाच हवेत.
इथे आम्ही आपल्याला अशा काही डिव्हाइसबद्दल माहिती देणार आहोत जे आपण ऑनलाइन मागवून आपल्या घरात ठेवू शकता.
हे डिव्हाइस आपल्याला जवळच्या मेडिकल स्टोअर्ससह ऑनलाइन देखील उपलब्ध असतील
या सर्व मेडिकल डिव्हाईसेसची किंमत 1000 रुपयांपेक्षाही कमी आहे.
Pulse Oximeter हे खूपच जरुरी मेडिकल गॅझेट आहे. याने आपण आपली ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासू शकता.
Contactless किंवा IR थर्मामीटर हे जरुर मागवून घ्या. यामुळे आपल्याला आपलं टेंपरेचर तपासता येईल.
Nebulizer मशीनने फुफ्फुसात सरळ ऑक्सिजन पोहचवता येतं.
UV Sterilizer हे देखील आपण घरी मागवू शकता. याद्वारे आपण डिव्हाइसला इंफेक्शन आणि जर्म्सपासून दूर ठेवू शकतो.
ADVERTISEMENT