ADVERTISEMENT
जर तुम्ही जॉब करताय, तर तुम्हाला ही महत्त्वाची माहित असणे आवश्यक आहे.
जॉब सोडताना कंपनीला एक अधिकृत राजीनामा (Resignation) द्यावा लागतो.
या राजीनामा पत्रात काम सोडण्याबाबतची माहिती सोप्या भाषेत आणि व्यवस्थित द्यावी लागते जेणेकरून तुमची छाप पडेल.
पत्र लिहिताना नेहमी औपचारिक भाषा वापरा. प्रिय (Dear) असे लिहून कधीही तुमच्या बॉस किंवा एचआरला संबोधित करू नका. आदरणीय सर/मॅमसह पत्राची सुरूवात केली पाहिजे.
तुम्ही कंपनीत कोणत्या पदावर काम करत आहात आणि तुमच्याकडे कर्मचारी कोड असल्यास तेही पत्रात लिहा.
राजीनामा पत्रात अनियंत्रित नकारात्मक गोष्टी लिहिणे टाळा.
अधिकृत पत्रातील शुद्धलेखनाची चूक प्रभाव खराब करते.नवीन कंपनीमध्ये या पत्राची प्रत देखील दाखवावी लागते.
ADVERTISEMENT