ADVERTISEMENT
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात.
एकेकाळी इम्रान खान यांनी पाकिस्तानला आपल्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषक जिंकून दिलं होतं.
इम्रान खान यांचं पहिलं लग्न 1995 मध्ये जेमिमा खानशी झालं होतं पण, 9 वर्षानंतर दोघंही वेगळे झाले. जेमिमाने धर्मांतर करून इम्रानसोबत लग्न केलं होते. त्यांना दोन मुलं आहेत.
2015 मध्ये इम्रान खान यांचं पाकिस्तानी पत्रकार रेहम खानसोबत प्रेमविवाह केला. पण, 10 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला.
यानंतर इम्रान खान यांनी 2018 मध्ये बुशरा बीवीसोबत लग्न केलं. आजही दोघं एकत्र आहेत. बुशरा ही इम्रान खानची तिसरी पत्नी आहे.
80 च्या दशकात इमरान खान यांचं बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमानसोबत रिलेशन असल्याचीही चर्चा होती.
इम्रान खान यांचं अफेअर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासोबतही होतं. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना दोघांची ओळख वाढली.
ADVERTISEMENT