ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
दीपिका पदुकोणच्या ‘गहराइया’ चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाला असून, ट्रेलर लॉन्च पार्श्वभूमीवर दीपिकाने नवा लूक शेअर केला आहे.
दीपिकाने रेड लेटेक्स लेदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
डीप नेक आणि स्ट्रिंगसह असलेल्या या ड्रेसमध्ये दीपिका खुपच सुंदर दिसत आहे.
ADVERTISEMENT