Gadar 2 ते Tiger 3 पर्यंत…, यंदा पडद्यावर झळकणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट!

मुंबई तक

• 06:33 AM • 05 Mar 2023

दरवर्षी बॉलिवूडच्या चित्रटांचे काही सिक्वेल रिलीज होतात. काहीवेळेस या सिक्वेलला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. यंदाही अनेक सिक्वेल रिलीज होणार आहेत. या यादीत कोणत्या चित्रपटांची नावं आहेत हे जाणून घेऊया. सनी देओल और अमीषा पटेल यांचा ‘गदर’ चित्रपट 21 वर्षापूर्वी खूप गाजला. यावर्षी 11 ऑगस्ट 2023 मध्ये ‘गदर 2’ रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा 2012 मध्ये […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

दरवर्षी बॉलिवूडच्या चित्रटांचे काही सिक्वेल रिलीज होतात. काहीवेळेस या सिक्वेलला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं.

यंदाही अनेक सिक्वेल रिलीज होणार आहेत. या यादीत कोणत्या चित्रपटांची नावं आहेत हे जाणून घेऊया.

सनी देओल और अमीषा पटेल यांचा ‘गदर’ चित्रपट 21 वर्षापूर्वी खूप गाजला. यावर्षी 11 ऑगस्ट 2023 मध्ये ‘गदर 2’ रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारचा 2012 मध्ये रिलीज झालेला ‘ओह माय गॉड’ आता नवीन रूपात झळकणार आहे. त्याचा दुसरा भाग लवकरच येईल.

7 सप्टेंबर 2023 रोजी ‘फुकरे 3’ रिलीज होणार आहे. चाहत्यांना याचीही उत्सुकता आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगन यांच्या सिंघम चित्रपटाचा आता ‘सिंघम 3’ चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

यावर्षी दिवाळीत सलमान खानच्या टायगर चित्रपटाचा पुढील भाग म्हणजेच ‘टायगर 3’ रिलीज होणार आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp