ADVERTISEMENT
भारतासोबतच जगभरातील पर्यटकांसाठी काश्मीर हे सर्वात आवडतं पर्यटनस्थळ मानलं जातं.
देशभरातून थंडी आता पळ काढत असली तरीही काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे.
बर्फवृष्टीमुळे काश्मीरच्या एका किनाऱ्यावरचं नयमनरम्य दृष्य…सध्या संपूर्ण काश्मीरमध्ये अशाच प्रकारे बर्फाची चादर पहायला मिळत आहे.
या बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे.
रस्त्यावर साचलेल्या बर्फामधून वाट काढत जाताना एक नागरिक
या बर्फवृष्टीमुळे काश्मीरला इतर भारताशी जोडणारा महामार्गही ठप्प झाला आहे.
श्रीनगर विमानतळावरुन १० उड्डाणं या बर्फवृष्टीमुळे रद्द करण्यात आली आहेत.
काश्मीरची बर्फवृष्टी ही डोळे दिपवून टाकणारी असते. तुम्हाला कसा वाटला हा नयनरम्य नजारा?
ADVERTISEMENT