Jio च्या रिचार्जवर असं मिळवा कॅशबॅक

मुंबई तक

• 01:35 PM • 16 Nov 2021

जिओने काही महिन्यांआधी आपल्या काही प्रीपेड प्लॅन्ससह कॅशबॅक ऑफरही आणल्या आहेत. कंपनीच्या साइटनुसार ही ऑफर अजूनही सुरु आहे. हे प्लॅन्स My Jio अॅप किंवा Jio च्या वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावर आपल्याला या ऑफरचा फायदा मिळू शकतो. Jio कॅशबॅक ऑफर 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनसह व्हॅलिड आहे. 249 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 50 रुपये कॅशबॅक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

जिओने काही महिन्यांआधी आपल्या काही प्रीपेड प्लॅन्ससह कॅशबॅक ऑफरही आणल्या आहेत. कंपनीच्या साइटनुसार ही ऑफर अजूनही सुरु आहे.

हे प्लॅन्स My Jio अॅप किंवा Jio च्या वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावर आपल्याला या ऑफरचा फायदा मिळू शकतो.

Jio कॅशबॅक ऑफर 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅनसह व्हॅलिड आहे.

249 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 50 रुपये कॅशबॅक देतं.

555 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 111 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 120 रुपये कॅशबॅक देत आहे.

हे प्रीपेड प्लॅन रिचार्ज केल्यानंतर ग्राहकाला 20 टक्के कॅशबॅक दिलं जातं.

हे कॅश बॅक आपण Jio Mart, Reliance Digital, Jio रिचार्ज आणि दुसऱ्या सेवेतून रिडिम करता येणार आहे.

    follow whatsapp