ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात एक धक्कादायक घडली आहे.
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कणेरी मठात सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे.
सुमंगलम कार्यक्रम 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीये.
याठिकाणीच्या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. जवळजवळ 50 ते 54 गायींचा धक्कादायक मृत्यू झाला.
33 गायी गंभीर आहेत असून, या गायींना शिळं अन्न खायला दिल्याने त्यांना विषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे.
इतर 33 गायींना वाचवण्यासाठी पशु संवर्धन विभागाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत.
ADVERTISEMENT