मुंबई: राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (3 मार्च) पाचवा दिवस आहे. यावेळी शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरुन आजही सभागृह गाजण्याची शक्यता आहे. आज राऊतांविरोधात हक्कभंग समितीची बैठक होणार आहे. तसेच, मुख्यमंत्री राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतील. परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आलाय. त्यावरही नीलम गोऱ्हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. (maharashtra budget session live updates vidhan sabha and vidhan parishad live streaming update)
Maharashtra Budget Session 2023 LIVE: संजय राऊतांच्या हक्कभंगावरुन विधानसभा पुन्हा पेटणार?
मुंबई तक
02 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:10 PM)
मुंबई: राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (3 मार्च) पाचवा दिवस आहे. यावेळी शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरुन आजही सभागृह गाजण्याची शक्यता आहे. आज राऊतांविरोधात हक्कभंग समितीची बैठक होणार आहे. तसेच, मुख्यमंत्री राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतील. परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आलाय. त्यावरही नीलम गोऱ्हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. (maharashtra budget […]
ADVERTISEMENT
mumbaitak