विठ्ठल-रूक्मिणीचा विवाह सोहळा! अवघी सजली पंढरी

मुंबई तक

• 04:20 AM • 05 Feb 2022

पंढरपूरमध्ये आज रूक्मिणीमातेचं सजवलेलं रूप विवाह सोहळ्यानिमित्त लाडक्या विठूरायाला खास पोशाख परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणी यांचा विवाहसोहळा आज होणार आहे रूक्मिणी मातेचं मनोहारी रूप पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला खास सजावट रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला करण्यात आलेली खास सजावट विवाह मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे. कोरोनाचे संकट सुरु […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

पंढरपूरमध्ये आज रूक्मिणीमातेचं सजवलेलं रूप

विवाह सोहळ्यानिमित्त लाडक्या विठूरायाला खास पोशाख

परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणी यांचा विवाहसोहळा आज होणार आहे

रूक्मिणी मातेचं मनोहारी रूप

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला खास सजावट

रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला करण्यात आलेली खास सजावट

विवाह मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे.

कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे .

    follow whatsapp