Holi Mumbai Photos: रंगात न्हाऊन निघाले मुंबईकर, कॅमेऱ्याच्या नजरेतून पहा मुंबईची धुळवड

मुंबई तक

• 07:57 AM • 07 Mar 2023

रंगाची उधळण आणि मनाला वाटेल तितकी धम्माल म्हटलं की धुळवडीची आठवण होतेच. यंदाही मुंबईकरांनी रंगांच्या या उत्सवात धमाल केली. मुंबईकरांचं जीवन म्हणजे धावपळीचं हे सर्वांनाच माहित आहे. पण, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना ते दिसतात. असाच धुळवडीचा आनंद मुंबईकरांनी लुटला आहे. मुंबईतल्या धुळवडीचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद केलेत मंदार देवधर यांनी. धुळवडीच्या दिवशी हिंदी-मराठी गाण्यांवर […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

रंगाची उधळण आणि मनाला वाटेल तितकी धम्माल म्हटलं की धुळवडीची आठवण होतेच.

यंदाही मुंबईकरांनी रंगांच्या या उत्सवात धमाल केली.

मुंबईकरांचं जीवन म्हणजे धावपळीचं हे सर्वांनाच माहित आहे. पण, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना ते दिसतात.

असाच धुळवडीचा आनंद मुंबईकरांनी लुटला आहे. मुंबईतल्या धुळवडीचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद केलेत मंदार देवधर यांनी.

धुळवडीच्या दिवशी हिंदी-मराठी गाण्यांवर मुंबईकर थिरकताना दिसले. आबाल वृद्धांनी रंगाची उधळण केली.

रंगात न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांचा जोश पाहण्यासारखा होता.

मुंबईकरांनी होळीला पुरणाचं जेवण करत धुळवडीला मांसाहाराचा बेत केला.

धुळवडीला अख्खी मायानगरी मुंबई रंगांत जणू न्हाऊनच निघाली.https://www.mumbaitak.in/web-storieshttps://www.mumbaitak.in/web-stories

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp