ADVERTISEMENT
अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे.
गोव्यातल्या काणकोण पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम या दोघांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे
ही चार्जशीट मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास काणकोण यांच्यासमोरही ठेवली गेली आहे
२०२० मध्ये पूनम पांडेने गोवाच्या चपोली बांध या ठिकाणी न्यूड फोटो शूट केलं होतं असा उल्लेख या चार्जशीट मध्ये आहे
२०२० मध्ये करण्यात आलेल्या या फोटोशूटनंतर पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल केली होती
पूनम पांडेच्या या फोटोशूटचा व्हीडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला होता
ADVERTISEMENT