Raksha Bandhan 2024 Wishes: रक्षाबंधनच्या अशा द्या शुभेच्छा, Images, Quotes, WhatsApp Status, messages, GIF

मुंबई तक

16 Aug 2024 (अपडेटेड: 16 Aug 2024, 07:30 PM)

Raksha Bandhan : रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला मेसेजद्वारे शुभेच्छा देऊ शकता. यासाठी असे काही खास मेसेज आहेत जे तुम्ही तुमच्या दूर राहणाऱ्या भावाला किंवा बहिणीला सोशल मीडियावरून पाठवू शकता.

Raksha Bandhan 2024 Wishes Images Quotes WhatsApp Status messages GIF know the details

यंदा सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे.

follow google news

Raksha Bandhan Wishes 2024 : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा, हक्काचा, विश्वासाचा सण आहे. रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ हा आपल्याला बहिणीला वचन देत असतो की, आयुष्यभर तिचे रक्षण करण्याची जबाबदारी ही त्याची असेल. यंदा सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. (Raksha Bandhan 2024 Wishes Images Quotes WhatsApp Status messages GIF know the details)

हे वाचलं का?

यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ त्याबदल्यात आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. याशिवाय या पवित्र सणानिमित्त भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तूंसह शुभेच्छाही देतात. रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला मेसेजद्वारे शुभेच्छा देऊ शकता. यासाठी असे काही खास मेसेज आहेत जे तुम्ही तुमच्या दूर राहणाऱ्या भावाला किंवा बहिणीला सोशल मीडियावरून पाठवू शकता. 

    follow whatsapp