ADVERTISEMENT
Realme Band 2 भारतात लाँच करण्यात आला आहे.
Realme Band 2 ची किंमत भारतात 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा फिटनेस बँड आपण फ्लिपकार्ट, रियलमी या अधिकृत वेबसाइटवरुन किंवा ऑफलाइन स्टोअरमधून देखील खरेदी करु शकता.
या बँडची विक्री 27 सप्टेंबर दुपारी 12 वाजेपासून सुरु होणार आहे.
हा बँड 167×320 पिक्सल रेझ्युलेशनसह 1.4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे
यामध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी SpO2 सेंसर देखील देण्यात आला आहे.
Realme Band 2 हा 50 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे.
ADVERTISEMENT