ADVERTISEMENT
Realme ने Narzo 30 5G हा आपला नवा व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे.
हा स्मार्टफोन 4gb रॅम आणि 64 gb स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये एवढी आहे.
या स्मार्टफोनचा सेल 24 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
दरम्यान, 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.
ADVERTISEMENT